अभिनेता संजय दत्त यांना फुफ्फुसांचा कर्करोग! Sanjay Dutt diagnosed with Stage 3 lung cancer, to fly to US for treatment
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- मुंबई : अभिनेता संजय दत्त फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याला झालेला फुफ्फुसाचा कर्करोग हा तिसऱ्या टप्प्यातील आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय दत्त आज अमेरिकेत उपचारासाठी जाणार आहे. अलिकडेच…
