इथं आजही आढळतात खंडेरायाच्या वास्तव्याच्या खाणाखुणा… खंडोबाची यात्रा होणार साधेपणाने!

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-   तालुक्यातील हेळंब येथे दरवर्षी चंपाषष्टी निमीत्त मोठी यात्रा भरते यानिमीत्त तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजीत करण्यात येतात यावर्षी ही यात्रा दि.20 डिसेंबर रोजी येत असुन कोरोनाच्या…

विशेष लेख : भ्रष्टाचाराचे कायदेशीरकरण

 'महाराष्ट्र राज्यामध्ये लोकायुक्त कायदा न केल्यास आंदोलन करणार' असा इशारा नुकताच अण्णा हजारे यांनी दिला आहे. सन 2011 पासून सुरू असलेल्या लोकपाल बिलासाठी झालेली उपोषणे, आंदोलने यामुळे सर्व देशांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध…

स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची मल्टीनॅशनल कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंटमध्ये यंदाही अग्रेसर

पंढरपूरः ‘पॅरामॅट्रिक्स, आय-इसेस आणि एनटीटी डेटा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीन मल्टी नॅशनल कंपनीनी घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात…

कर्जबाजारीपणामुळे सोलापूरातील एकु कुटूंब उध्दवस्त… कर्जाच्या तणावाखालील शिक्षकाकडून पत्नीची हत्या

सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळींना सुध्दा सध्या मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्य माणुस तर पुरता कोलमडून गेलाय. आर्थिक संकटामुळे हतबल झाल्यामुळे एखादं कुटूंब कसं उध्दवस्त होऊ शकतं…

“ इंजिनिअरींग प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशासाठी मुदत वाढ” “ऑनलाईन प्रवेशासाठी” कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे SC6326 – Scrutiny Center शी संपर्क साधावा ” – प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील

इंजिनिअरींग प्रवेशासाठी अर्ज करणेसाठी बुधवार, दि.०९.१२.२०२० पासून सुरुवात झाली, परंतु बरेच विद्यार्थी कागदपत्रे काढणे असे की, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र याच प्रक्रियेत आहेत व त्यामुळे आज थेट…

प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, एम.टेक.,फार्मसी व एम.बी.ए.च्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

पंढरपूरः 'प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी), एम.टेक., फार्मसी (पदवी व थेट द्वितीय वर्ष) व एम.बी.ए (पदव्युत्तर पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेला (कॅप) मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रथम…

पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची “टेक काम्पोनेंट” कंपनीत मुलाखतीतून निवड

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची युरोप मधील "टेक काम्पोनेंट प्रा. लि." कंपनीत ७ विद्यार्थांची मुलाखतीतून निवड करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे…

दानवेंची जीभ छाटणारास 10 लाखांचं इनाम! – संतप्त शिवसैनिकाची ऑफर…

Pandharpur Live Online : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तान चा हात असल्याचे विधान केले होते. या विधानाचा शिवसैनिकांकडून राज्यभरात निषेध नोंदवला जातोय. यवतमाळ जिल्ह्यातही अशाच…

Senior leader Sharad Pawar’s Birthday special : …यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराच्या दृष्टीनं काम करा! – जेष्ठ नेते शरद पवार

वाढदिवसानिमित्त कुटुंबासह जेष्ठ नेते शरद पवारPandharpur Live Online- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'अभिष्टचिंतन' कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस गावागावात पोहोचवण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराच्या दृष्टीनं काम करण्याचा मंत्र कार्यकर्त्यांना…

सोशल डिस्टन्स पाळून गोपीनाथ गडावर घेतले कार्यकर्त्यांनी दर्शन ; जिल्हयासह राज्यभर रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद… लोकनेत्याच्या जयंतीदिनी पंकजाताई मुंडे यांनी स्वतःपासून सुरू केली रक्तदान महायज्ञाला सुरवात!

परळी दि. १२ (महादेव गीत्ते यांचेकडून)  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी  गोपीनाथ गडावर आयोजित शिबीरात स्वतः रक्तदान करून रक्तदान महायज्ञाला सुरवात केली, त्यांनी केलेल्या आवाहनानुसार…