प्रसिद्ध गायिका लैश्राम मेमा यांना ‘वन इंडिया’ पुरस्कार प्रदान ~ संगीत क्षेत्रातील योगदानासाठी माय होम इंडियाने केले सन्मानित ~
मुंबई, २१ डिसेंबर २०२०: शास्त्रीय संगीतात रुची असणा-या आणि संगीताच्या सर्व दालनातून अतिशय यशस्वीपणे संचार करणा-या मणिपूरमधील प्रसिद्ध गायिका 'लैश्राम मेमा' यांना माय होम इंडिया तर्फे 'वन इंडिया' पुरस्काराने गौरविण्यात आले.…
