स्वेरीच्या सात विद्यार्थ्यांची भारत फोर्ज कंपनीत निवड

पंढरपूरः आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘भारत फोर्ज’ या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे…

या दिवशी होणार पंढरपूर तालुक्यातील जप्त वाळु साठ्याचा लिलाव!

 पंढरपूर, दि. 10:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन…

@ पंढरपूर सिंहगडची प्लेसमेंट दमदार वाटचाल ! १२ विद्यार्थ्यांची “क्यु स्पाईडर” कंपनीत निवड

 पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याची “क्यु स्पाईडर” या आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपनीत एकूण १२ विद्यार्थ्याची निवड…

सौ.कमल दिनकर पाटील यांचे निधन

तळमावले/वार्ताहर जिंती (पलीकडील आवाड) ता.पाटण येथील सौ.कमल दिनकर पाटील यांचे मंगळवार दि. 8 डिसेंबर, 2020 रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी पती, दोन मुले, एक मुलगी, एक सुन,…

अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ‘स्वेरी’ चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सरांचा मोलाचा सल्ला! स्वेरीत संपन्न होणा-या यंदाच्या आंतराष्ट्रीय ‘टेक्नो-सोसायटल -2020’ परिषदेबाबत महत्वाची माहिती!

 पंढरपूर- ‘राज्यात नवनवीन संकल्पना आणि अभ्यासाचा स्वतंत्र ‘पंढरपूर पॅटर्न’ आमलात आणत असताना यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे सर्व शैक्षणिक प्रवेशाच्या प्रक्रियांना खूप विलंब झाला आहे. या दृष्टीने काही मुद्दे विचारात घेतले…

रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या शिक्षकांना सोबत घेऊन राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 मुंबई दि.7; जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाल्याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले आहेत. श्री. डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात…

हैबतबाबा पायरी पुजनाने दि.८ पासून कार्तिकी वारीची सुरवात.. माऊलींचा संजीवन समाधी सोहळा १३ डिसेंबरला

 Pandharpur Live |आळंदी  (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यादरम्यान यंदा  दिनांक १० आणि ११ डिसेंबर अशा दोन एकादशी आल्याने मुख्य कार्तिकी एकादशी…

स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन साजरा

पंढरपूरः- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी…

श्री.नाना भाऊ पटोले (अध्यक्ष विधान सभा, महाराष्ट्र राज्य) यांनी घेतले श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन

 श्री.नाना भाऊ पटोले (अध्यक्ष विधान सभा, महाराष्ट्र राज्य)  यांनी श्री.विठ्ठल  रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले. त्यावेळी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सत्कार केला, त्या प्रसंगी  मंदिर समिती सदस्य ह.भ.प. जळगावकर…

लोकनेत्याला जड अंतःकरणाने दिला अखेरचा निरोप… स्वाभिमानी आमदार भारतनाना भालके अनंतात विलीन! शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

 Pandharpur Live : पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे लोकप्रियआमदार भारतनाना भालके यांच्या पार्थिवावर आज शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी सरकोली, ता. पंढरपूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आपल्या लाडक्या…