लग्नसमारंभात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी – ढोले यांचे आवाहन
पंढरपूर लाईव्ह:- तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्ण मोठ्याप्रमाणात सापडत आहेत. लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त गर्दी होत आहे. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही याची…
