👁 8 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सिंहगड मध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन प्रसंगी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सोबत कर्मचारी वर्ग.

पंढरपूर: प्रतिनीधी : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी,  पंढरपूर महाविद्यालयात ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.


     सिंहगड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
   यावेळी महाविद्यालयात प्रा. उमेश घोलप, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. टाकळीकर, अविनाश वाघमारे, धनंजय बनकर आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *