चक्क रस्त्यावर आली मगर कॅमेऱ्यात कैद

 सिंधुदुर्ग: मगरीचे बरेच व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल होत असतात.ज्यात मगरी जंगलात, पाण्यात शिकार करताना दिसतात. पण सध्या असा व्हिडीओ समोर आला ज्यात मगर चक्क रस्त्यावर दिसते आहे. धक्कादायक म्हणजे हे दृश्य सिंधुदुर्गमधील आहे. हो…

वीज कोसळून ४ जण ठार, मुलगी गंभीर जखमी

 नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने कहर माजविला असून मागील अनेक दिवसांपासून विजेचा कडकडाट अनेकांच्या मृत्यूचे कारण बनला आहे. मंगळवारी (दि.18) लोहा तालुक्यातील धावरी येथे वीज कोसळून ३ ऊसतोड कामगार ठार झाले.तर…

गुप्तधनाच्या आमिषाने फसवणूक, मांत्रिकासह ११ जणांवर गुन्हा

 कोल्हापूर : घरातील गुप्तधन मिळवून देण्याच्या आमिषाने शुक्रवार पेठ येथील आरती सामंत या महिलेची चार लाख 40 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी शिरोली पुलाची (ता.हातकणंगले) येथील मांत्रिकासह 11 जणांवर मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात…

पत्नीसह मुलाची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

 हैदराबाद (तेलंगणा) - हैदराबादच्या चंदननगरमध्ये अत्याचाराची घटना घडली आहे. पापिरेड्डी कॉलनीत पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून पतीला बळजबरीने फासावर लटकवल्याची घटना समोर आली आहे. यामागे कौटुंबिक कलहाचे कारण असल्याचा संशय पोलिसांनी…

भटक्या कुत्र्यांनी ७ महिन्याच्या बाळाचे तोडले लचके

 देशातील प्रत्येक शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत चालली आहे. श्वानांचे निर्बिजीकरण करून त्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठीही फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.उत्तर प्रदेशात तर उच्चभ्रू वसाहतीत कुत्र्यांची समस्या वाढली आहे. नुकतेच…

मुलगी बाबांसह कारमध्ये , कार पुराच्या पाण्यात बघता बघता पाणी कारमध्ये शिरलं आणि

 सातारा जिल्ह्यामध्ये काळीज हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.कारमधून जात असताना वडील आणि मुलीनं केलेलं प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास  ठरला. पुराच्या पाण्यात…

पंढरपूर सिंहगडच्या २६ विद्यार्थ्यांची “क्यु स्पायडर” कंपनीत प्रशिक्षणासाठी निवड

 पंढरपूर:  प्रतिनिधी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन कॅम्पस प्लेसमेंट मधुन नामांकित कंपनीत नोकरी देण्यासाठी पंढरपूर सिंहगड महाविद्यालय नेहमी प्लेसमेंट पुर्व प्रचंड सराव, मुलाखती, चर्चासत्र…

उधारीचे १५०० रुपये दिले नाही , तरूणाला स्कुटरला बांधून पळवले

 एखाद्याने पैसे वेळेत परत केले नाहीत म्हणून मारहाणीच्या घटना आपण अनेक ठिकाणी पाहिल्या आहेत. काही ठिकाणी सावकारकीच्या घटना समोर येतात. सावकारांनी पैशांसाठी केलेल्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.अशीच एक…

बॉयफ्रेंड समजून 6महिने केले चॅटिंग आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आला धक्कादायक अनुभव

 डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे संपर्क साधणे सोपे झाले झाले आहे. जगाच्या एका कोपऱ्यातील व्यक्ती जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातील व्यक्तीसोबत कोणत्याही वेळी संपर्क करू शकते.पण या डिजिटल टेक्नॉलॉजीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.…