सख्ख्या मुलीसारखा जीव लावला , पण शेवटी तिनेच आई – बाबाचा काटा काढला

 प्रेमाला विरोध करणाऱ्या आई-वडिलांचा खून मुलीनं तिच्या दोन प्रियकरांच्या मदतीनं केल्याचा धक्कादायक प्रकार कानपूरच्या बर्रा भागातल्या ईडब्ल्यूएस कॉलनीत घडला आहे.संबंधित मुलीनं तिच्या भावालादेखील ज्यूसमध्ये विष घालून मारण्याचा प्रयत्न केला; पण…

पंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे संविधान दिन साजरा

पंढरपूर (दि.26):-  पंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरण व अधिवक्ता  संघ पंढरपूर यांच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे संविधान दिन साजरा  करण्यात आला. यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा  जिल्हा…

पंढरपूर सिंहगड मध्ये “आडियाथाॅन” कार्यक्रम संपन्न

पंढरपूर: पुढारी वृत्तसेवाएस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी "आडियाथाॅन" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती…

सासू – सासऱ्यानी केली मारहाण , गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

 ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो येथील युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. हितेश बबनराव मोरे (२७) असे आत्महत्या केलेल्या…

आईची नजर चुकली अन् अनर्थ घडला, चिमुकल्याच्या घशात मासा अडकून मृत्यु

 ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील उलन चाळ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या सहा महिन्याच्या चिमुकल्याच्या घशात मासा अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय.…

मॅजिक बॉल गिळल्याने दीड वर्षीय मुलाचा मृत्यु

 अतिशय छोट्या चुकीमुळे किंवा थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे लहान मुलांचा जीव गेल्याच्या अनेक घटना समोर येत राहतात. आज नाशिकमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.यात वडिलांच्या दुर्लक्षामुळे 18 महिने वय…

कारमधील सव्वादोन लाखांची दारू जप्त

 गोवानिर्मित विदेशी दारूचे ३० बॉक्स चारचाकी कारमधून वाहतूक करणाऱ्या तरुणाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने माचणूरजवळ (सांगोला-मंगळवेढा रोड) पकडले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.राज्य उत्पादन…

पुणे – सोलापूर महामार्गावर ट्रक – जीपमध्ये अपघात

 पुणे- सोलापूर महामार्गावरील पळसदेव काळेवाडी (ता. इंदापूर) येथे ट्रक व जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 4 जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (दि.24) दुपारी 4 वाजेच्या सुमारास काळेवाडी येथे घडला…

दरोडेखोरांनी घरात शिरून केली वृद्धाची निर्घृण हत्या

 दरोडेखोरांनी रात्रीच्या सुमारास घरात शिरून तीक्ष्ण हत्याराने एका वृद्धाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीत घडली आहे. बच्चू सदाशिव कर्डीले (६८) असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.अंबड पोलीस…

खुलासा! वडील 20 मिनिटे ओरडले , मग पोरान सर्वाधिक १८ -२० वार करत बापाला ठार केल

 शहरातील पालम भागात एकाच कुटुंबातील ४ जणांच्या हत्येनं खळबळ माजली होती. आता या प्रकरणात आरोपीच्या पोलीस चौकशीत नवा खुलासा झाला आहे. आरोपी मुलानं सर्वात जास्त स्वत:च्या बापावर चाकूने वार केले.वडिलांच्या…