बहिणीला शिवीगाळ करणाऱ्या मित्राची गुंडाने केली हत्या
अगोदरच पैशांमुळे वाद असलेल्या मित्राने बहिणीला शिवीगाळ केल्यामुळे संतापलेल्या गुंडाने त्याची भरदिवसा हत्या केली.घटनेमुळे गड्डीगोदाम परिसरात खळबळ उडाली होती. प्रणय पात्रे (वय २३, बारा खोली, इंदोरा) असे मृताचे नाव असून,…
