धक्कादायक, तीन विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला म्हटलं I Love You

 उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका महिला शिक्षिकेने शाळेतील ३ विद्यार्थ्यांवर छेडछाड आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर आणि शेरेबाजी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह एका विद्यार्थिनीविरोधात गुन्हा दाखल…

लेक झाला हैवान , जन्मदात्या आईलाच केली बेदम मारहाण

 उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नौतनवा परिसरात एका मुलाने आईला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. लेकाने आईचे केस ओढले.तिला ओढत रस्त्यावर आणले आणि…

वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकाचा खून

 मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आला. कऱ्हाड तालुक्यातील जुळेवाडी गावात शनिवारी रात्री ही घटना घडली.राजवर्धन महादेव पाटील (वय २४, रा. जुळेवाडी) असे खून झालेल्या युवकाचे…

सिंहगड मध्ये पायथॉन संबंधित विश्लेषणात्मक कार्यशाळा संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधीकोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सोमवार  दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी  *पायथॉन* या…

मंगळवेढा: ७ हजाराची दारू जप्त

 मंगळवेढा तालुक्यातील एका ढाब्याच्या पाठीमागे बसून बेकायदा दारू विक्री बोराळे करणाऱ्या अड्डयावर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ७ हजार रुपये किमतीची दारू जप्त करून सलीम रमजान इनामदार (वय २८)…

मंगळवेढा तालुक्यात कारमधून दोन लाखांची गोवा मेड दारू जप्त

 राज्य उत्पादन शुल्क विभागाने 25 नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यात माचणूर गावच्या हद्दीत एका ह्यूंडाई आय20 कारमधून गोवा राज्यनिर्मित 30 पेटय़ा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.कारवाईत वाहनासह पाच लाख 76…

नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यतून इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

 सोलापूर : अभियांत्रिकेचे शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्याने निराश झालेल्या एका २३ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली.घटना कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आसाराम बापू मठाच्या पाठीमागील विहिरीत शुक्रवारी…

‘भाई, चा हवेत गोळीबार , पोलीसांनी चौघांना अटक करत ‘वटगिरी, ची काढली हवा

 कोरेगाव पार्कमध्ये दोन टोळ्यांमधील वादातून गोळीबाराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी (दि.25) रात्री लोहगावात दोन ठिकाणी गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दारुच्या नशेत आपण 'भाई' असल्याचे सांगत एका टोळक्‍याने…

धक्कादायक : मधाचे मोहोळ काढण्याचा मोह बेतला जीवावर

 मॅजिक बॉल गिळल्याने नाशकातील दीड वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येवल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.मधाचे मोहोळ काढण्याचा मोह एका 12 वर्षीय बालकाच्या जीवावर बेतल्याने त्याचा विहिरीत…

मित्र असावा तर असा, चक्क सिंहिणीच्या जबड्यातून केली मित्राची सुटका

 सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ त्यांच्या गोंडस नकलांवर, त्यांच्या हावभावांवर हसू आणणारे असतात, तर काही त्यांचे रौद्र रूप दाखवून थक्क करणारे असतात.असाच एक थक्क करणारा…