धक्कादायक: अवघ्या 10 रुपयांसाठी मित्राने केली मित्राची हत्या
पश्चिम बंगालमध्ये अवघ्या 10 रुपयांसाठी मित्राने आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिलीगुडीमध्ये दहा रुपयांवरून झालेल्या भांडणातून एका तरुणाने आपल्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केली.संदर्भात पोलिसांनी गुरुवारी…
