जन्मदात्या बापाच्या छाताडावर बसून बेदम मारहाण

 औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोटच्या लेकाने आपल्याच जन्मदात्या बापाचा जीव घेतला आहे.वडिलांच्या छातीवर बसून केलेल्या बेदम मारहाणीत वडिलांचा जागीच मृत्यू आहे. तर परिसरातील…

वाह रे गुरुजी! प्राथमिक शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोरच हाणामारी

 इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी केली. शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे…

दुर्दैवी: स्कुटरची गुरांना धडक, वीस वर्षीय युवकाचा मृत्यु

 गोव्यातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. यात विशेषत: दुचाकीच्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. धारबांदोडा येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात वीस वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.मुलाच्या दुचाकीने गुरांना दिलेल्या…

सोलापूर: फोटो व्हायरलची धमकी देऊन महिलेवर बलात्कार , आरोपीकडून दीड किलो सोने व रोकड जप्त

 सोलापूर, दि. 16 (सा. वा.) - सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱया आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीने फोटो व्हायरलची धमकी देत सोने व रोकड लंपास केली होती.…

लोखंडी पाईप चोरणाऱ्या दोन जणांना अटक, 65 लाखांचा मुद्देमाल जप्त

 विकास सकट, वय 38 वर्षे, रा. लोहियानगर पुणे मुळगाव मु. पो. अलीपुर, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर आणि परविंद कांबळे, वय 38 वर्षे, रा. मगर फार्म वडकी, पुणे या दोन आरोपींना…

11 जणांच्या टोळीने केला युवकावर हल्ला

 जुन्या भांडणाच्या कारणातून सुमारे 11 जणांच्या टोळक्‍याने युवकावर हल्ला करुन जबरी चोरी केली. ही घटना शुक्रवार पेठ व माजगावकर माळ झोपडपट्टी या परिसरात घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शाहूपुरी पोलिस…

साखरपुडा २ दिवसांवर अन् भाऊ आणि बहिणीसोबत घडली , दुर्दैवी घटना

 दोन दिवसावर येऊन ठेवलेल्या साक्षगंधासाठी बॅग खरेदी करणाऱ्यासाठी भावासोबत दुचाकीवर गेलेल्या सीआरपीएफ जवान असलेल्या बहिणीचा समोरून येणाऱ्या दुचाकीला कट मारल्याने बहीण-भावाची दुचाकी रस्त्यावर कोसळल्यानंतर अचानक मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली डोके…

महिलेचा बँकेत राडा ; कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचं पाहून ग्राहकाने शूट केला व्हिडिओ पाहा….

 बँकेमध्ये आपण अनेकवेळा जातो, काही कर्मचारी मदतीला धावून येतात तर, काही कामाच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही मदत करत नाही.सध्या एका बँकेमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल आहे…

300 रुपयांसाठी सख्खा भाऊ बनला पक्का वैरी , मोठ्याने छोट्यासोबत जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला

 केवळ 300 रुपयांवरुन झालेल्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बैतूल येथे घडली आहे.भावाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसात हत्येचा गुन्हा…

साडेनऊ लाखाचे अंमली पदार्थ जप्त

 गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना पकडले. बंडगार्डन रस्ता, मार्केट यार्ड, कोरेगाव पार्क भागात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चरस, गांजा आणि मेफेड्रोन (एमडी) असे…