60 वर्षाच्या साधूची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे
मयत साधूनं मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता.राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील नदीपात्रात एका साधूचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आलीये.मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी कांचनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बामणी जंगलात…
