👁 9 Views

28 जणांना 41 लाखांचा गंडा

 

सासवड -सिरम इन्स्टिट्यूट कंपनी हडपसर पुणे इथे कामाला लावतो असे सांगून 28 जणांकडून 41 लाख 15 हजार रुपये घेऊन


 फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 


याप्रकरणी मंगेश राजाराम पवार (तुकाईदर्शन, फुरसुंगी) वर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ताला ताब्यात घेतले आहे.


याप्रकरणी अनिकेत जगन्नाथ जगताप (रा. ताथेवाडी, पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *