हातपाय धडा वेगळे करुन वृद्धाला संपवलं

 लातूरमध्ये  एक धक्कादायक घटाना समोर आलीय. शेतीला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या वृद्धाची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आलीय. बशीर मदार शेख असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे.लातूर जिल्ह्यातील बाभळगाव-बोरी रस्त्याच्या कडेला पाय,…

केंद्रीय रस्ते विकास निधीतून मंगळवेढ्यासाठी १७ कोटी मंजूर – आ. समाधान आवताडे

(प्रतिनिधी):  मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते विकास व पायाभूत सोयीसुविधामधून १७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.हुलजंती ते…

पंढरपूर सिंहगडचे डाॅ. समीर कटेकर यांना “उत्कृष्ट नेता” पुरस्कार जाहीर

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले डाॅ. समीर कटेकर यांना "प्रशिक्षण आणि प्लेसमेंट २०२२" मध्ये उत्कृष्ट नेता" पुरस्कार जाहीर…

लग्नाच्या 6 वर्षांनी मामी पडली भाच्याच्या प्रेमात, दोन मुलांना सोडुन त्याच्यासोबत झाली फरार

 उत्तर प्रदेशच्या झांसीमधून अनैतिक संबंधाची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक मामी आणि भाचा यांच्या प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यानंतर भाचा मामीला घेऊन फरार झाला. मामी सुद्धा…

शेतकऱ्याचे त्याच्याच शेतात आढळले शरीराचे तुकडे

 लातूर : शहराच्या नजिक असलेल्या बाभळगाव शिवारात एका ६० वर्षीय शेतकऱ्याच्या प्रेताचे तुकडे त्याच्याच शेतात आढळून आल्याने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा शेतकऱ्याचा खून आहे कि, हिंस्त्र प्राण्याने…

पोलिस भरतीचे स्वप्न अधुरे, व्यायाम करणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू

 भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिस आणि लष्कराच्या भरतीसाठी सराव करणा़र्‍या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ते वाळकी रस्त्यावर बुधवारी (14 डिसेंबर) सकाळी ही घटना घडली. योगेश बबन पंचमुख (वय…

तरुणीने चक्क देवासोबत बांधली लग्नगाठ

 जयपूर : मीरा संपूर्ण आयुष्यात भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन राहिली. जयपूर जिल्ह्यातील गोविंदगड पंचायत समितीच्या नृहसिंहपुरा गावात राहणाऱ्या तीस वर्षीय पूजा सिंहने देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन भगवान सालिगरामजींसोबत लग्न केले८ डिसेंबरला…

भयानक! अवघा महाराष्ट्र हादरला ; लग्नमंडपातून फरपटत घरी आणून लेकीला फासावर चढविले

 जालना: गावातील एका मंदिरात मुलीच्या लग्नाची तयारी झाली; पण लग्नापूर्वीच अर्धा एकर जमीन मुलीच्या नावे करण्यावरून बिनसले.संतापलेल्या वडील व काकांनी मुलीला मंडपातून ओढत घरी आणले. बदनामीच्या रागातून त्या दोघांनी मुलीच्या…

बापरे समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट , video आला समोर

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर  गेले सलग दोन दिवस अपघाताच्या दोन घटना घडल्या होत्या.त्यानंतर समृद्धी महामार्गावर एका तरुणाने चक्क गोळीबार केल्यााच व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता समृद्धी महामार्गावर आणखी…

संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित तरीही सुनेला जाच, तीस वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या

 याप्रकरणी अधिक माहिती अशी की मीरा या मूळच्या गुजरात राज्यातील आहे. त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित आहे. त्यांचा भाऊ आणि वहिनी फॉरेनमध्ये डॉक्टर आहेत. मीरा यादेखील उच्चशिक्षित होत्या. पुढील शिक्षणासाठी त्यांनी कॅनडा…