सोलापूर: ऊस तोड कामगारांवर काळाचा घाला,2 लहान मुलांसह 3 महीला ठार

 सोलापूर : पंढरपूर जवळच्या कळंब इथं ट्रॅक्टरचा मोठा अपघात झाला. उजनी कालव्यात ट्रॅक्टर कोसळून पाच जण ठार झालेत.यात 3 महिलांचा समावेश असून दोन लहान मुलांवरही काळानं घाला घातलाय. ऊस तोड…

हातात बांगड्या, कपाळावर टिकली , महीलांप्रमाणे सजून दहावीच्या विद्यार्थ्याने स्वतः चाच घेतला जीव

 पश्चिम बंगाल राज्यातल्या सिलिगुडीमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कुटुंबीय घराबाहेर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.धक्कादायक म्हणजे, एखाद्या विवाहितेप्रमाणे त्याने साडी नेसली होती. त्याच्या हातात बांगड्या व चेहऱ्यावर मेकअपही दिसत होता. मुलगा…

अवैध गौण खनिज चोरीला चाप; 2 ट्रॅक्टरसह 11 लाखाचे साहित्य जप्त

 शहर व परिसरातील गिरणा, मोसम नदीपात्रातून ट्रॅक्टर व बैलगाडीद्वारे अवैध वाळू उपसा करुन गौण खनिज चोरी व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मालेगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार मोहिम सुरु केली आहे.रविवारी…

दारू पार्टीसाठी जंगलात नेले अन् केली हत्या, संशयीत गजाआड

 निमखेडी महादेव मंदिराजवळ प्रमोद ऊर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३) याचा खून करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी उमाळा येथील जंगलातून सायंकाळी ताब्यात घेतले.मृत प्रमोदने बायकोवर भानामती (जादूटोणा) करून तिच्याशी अनैतिक संबंध…

मंगळवेढा; बँके समोर लावलेली मोटर सायकल पळविली ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 मंगळवेढा शहरातील लोकमान्य मल्टीस्टेट सोसायटीच्या समोर लावलेली ३५ हजार रुपये किमतीची टिव्हीएस स्टार मोटर सायकल संगनमत करून चोरून नेल्याप्रकरणी विजय राजेंद्र भगरे व राजू जैनुद्दिन फुलारी (रा.चेळेकर गल्ली) या दोघांविरूध्द…

मुलीच्या लग्नात नाचता -नाचता अचानक कोसळले ; पित्याचा हृदयद्रावक शेवट

 लग्नात अतिशय आनंदी आणि उत्साहाचं वातावरण असतं. सगळे लोक अगदी आनंदात नवरदेव आणि नवरीला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत असतात. मात्र, कधीकधी या आनंदाच्या क्षणी असं काहीतरी घडतं, की क्षणभरात…

बेपत्ता झालेल्या तरूणाचा बोपदेव घाटात खून

 हडपसर भागातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुण बोपदेव घाटात मृतावस्थेत सापडला. तरुणाचा गोळी झाडून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.गणेश मुळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.गणेश रविवारी (११ डिसेंबर) घरातून…

आळंदी रुग्णालयात १७ वर्षाने सीझर शस्त्रक्रिया यशस्वी वैद्यकीय अधिक्षिका डॉ. उर्मिला शिंदे यांचा सत्कार

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी प्राथमिक आरोग्य केंद्रास दर्जा वाढ मिळून केंद्राचे आळंदी ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झाल्या नंतर १७ वर्षांनी पहिलीच सीझर शस्त्रक्रिया आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय…

बस दुचाकीचा भीषण अपघात; बसखाली चिरडून तरूणीचा जागीच मृत्यू

 अमरावती महापालिकेच्या शहर बसखाली चिरडुन तरूणीचा जागीच मृत्यू झाला  आहे. शहरातील अशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय समोर हा भीषणअपघात झाला. नेहा इंगोले ( २१) असे या घटनेत दगावलेल्या युवतीचे नाव आहे.  नेहा…

पहारेकऱ्याच्या पत्नीचं मालकासोबत अफेअर ; केला आत्महत्येचा बनाव

 शेतावर पहारेकऱ्याचं काम करणाऱ्या व्यक्तीची पत्नीने प्रियकरासोबत मिळून हत्या केल्याची घटना घडली आहे. पतीने आत्महत्या केली, असं वाटावं म्हणून तिने एक कटदेखील रचला होताअकोल्यातील ही घटना आहे. पोलिसांना दोन दिवसांपूर्वी…