ई-रिक्षा चालविणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला प्रेमसंबंधातून पळवून नेल्यानंतर तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अजनी पोलिसांनी अटक केली आहे.मोनू ऊर्फ संतोष गौतम निकोसे (३५, सावित्रीबाई फुलेनगर) आणि बॉबी गौतम निकोसे…
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये बाईकवर रोमान्स करत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण दुचाकी…
तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी उत्सवानिमित्ताने रितेश देशमुख आणि जिनिलिया तुळजाभवानीच्या दर्शनाला आले होते.रितेश आणि जिनेलिया देशमुखचा 'वेड' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'वेड' सिनेमात रितेश आणि जेनिलियाचा एक वेगळा…
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनआधी मुंबईत 'अँटिलिया' येथे अंबानींच्या घरात शुभकार्याचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या साखरपुड्याची पार्टी आयोजित केली होती.पार्टीला देशातील विविध…
भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री औसा- तुळजापूर महामार्गावरील शिंदाळा (लो.) नजीक घडली.याप्रकरणी मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा…
चाळीसगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत भावी नवरदेवासह सहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या महिलेचा मृत्यू झाला.तर या महिलेचा पती गंभीर जखमी झाला. या दोन्ही घटनांमुळे पातोंडा व जामदा गावावर शोककळा पसरली आहे. जामदा…
पंढरपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेमध्ये गणित सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेला बजार डे अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या बाजार मध्ये प्रशालेच्या 3री ते 5वी च्या विद्यार्थ्यांनी…
पंढरपूर- येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक पंचायत चा कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ग्राहक पंचायत पंढरपूर तालुकाध्यक्ष श्री. विनय उपाध्ये हे उपस्थित होते.…
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील रेल गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 70 वर्षीय वृद्ध महिलेचे कान कापून कानातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचे घटना घडली आहे.याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध…