पंढरपूर कॉंग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी अमर सुर्यवंशी
पंढरपूर- पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी अमर वसंत सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली असून एकनिष्ठपणे केलेल्या कार्याचे फळ त्यांना मिळाले आहे. यापूर्वी एन.एस.यु.आय., युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष, फादर बॉडी शहर उपाध्यक्ष,…
