बापरे! खेळण्यासाठी घरातच आणला विशाल अजगराला , काही सेकंदातच अजगराने खेळ खल्लास केला

 सरते वर्ष २०२२ ला बायबाय करून आता नवे संकल्प घेऊन २०२३ या नवीन वर्षाला सुरुवात झालीय. गतवर्षी सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहिले असतील.काही माणसं विनाशकाले विपरीत…

बहिणीच्या प्रियकराची हत्या; भावाला अटक

 तालुक्यातील भोकर येथून प्रेमप्रकरणातून पळून गेलेल्या बहिणीच्या प्रियकराची भावाने हत्या केल्याची घटना घडली. संभाजीनगर जिह्यातील इसारवाडी फाटा परिसरात बहिणीच्या प्रियकराचा खून करून पळून जात असलेल्या आरोपीला अवघ्या चार तासांत भोकर…

वासरू चोरुन नेताना पोलीसांनी कसाईसह दोघांना केले अटक

 कसाई आयफाद कुरेशी (रा. चिंचवड) त्याचा साथीदार हर्षद कुरेशी (रा. खराळवाडी, पिंपरी) तसेच त्यांना मदत करणारा रिक्षा चालक कादर सय्यद यांना पोलीस नाईक अमोल खुडे यांनी मोठ्या शिताफीने अटक केले.पोलिसांनी…

दुर्दैवी! लेकीच्या भेटीला निघालेल्या पित्याला ट्रकने चिरडलं

 जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे.अशातच अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आलीय.लहान मुलीला भेटण्यासाठी मोठ्या मुलीला सोबत घेऊन निघालेल्या दुचाकीस्वार बापाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ…

घरफोडीत चोरटयांनी सुमारे १ लाख ३६ हजाराच्या ऐवजावर मारला डल्ला

 एकलहरा भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १ लाख ३६ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला.त्यात ८० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे आणि गॅस सिलेंडर आणि मिक्सरचा समावेश आहे. याप्रकरणी शांताबाई बन्सी रोठे (रा.देशमुखवाडी पहाडेबाब,एकलहरा)…

मोटार – बसच्या धडकेत नऊ ठार, २९ जखमी

 गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात शनिवारी पहाटे राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्ता दुभाजक ओलांडून एक मोटार आरामबसला धडकली. या अपघातात नऊ जण ठार, तर २९ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी…

ट्रक मोटरसायल अपघातात आरोग्य सेवक ठार

 गंगापुर वैजापूर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक न्यायालयाचा गेट समोर रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान मोटरसायकल व मालवाहतुक ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात सिद्धनाथ वाडगाव येथील रुग्णालयात कार्यरत असलेले सचिन दिनकर सातपुते…

ग्रामसभेत राडा…. तक्रार देऊन परतताना सामाजिक कार्यकर्तेवर जीवघेणा हल्ला

 घारगाव ( जि. अहमदनगर) : ग्रामसभेत झालेली मारहाण व धमकीची घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन घरी परतत असताना अज्ञात वाहनांतून आलेल्या टोळक्याने संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल नामदेव…

सूनेसाठी सासऱ्याने दिली आत्महत्येची धमकी, नातवासह चढला पाण्याच्या टाकीवर आणि…..

 बऱ्याचदा नात्यातील समस्यांमुळे कौटुंबिक वाद उद्भवतात. काहीवेळा अशा वादातून गुन्हे घडतात. मात्र राजस्थानमध्ये कौटुंबिक वादातून घडलेली घटना काहीशी वेगळी होती.दोन वर्षाच्या नातवासह एक वृद्ध व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढली. माझी सून…

धक्कादायक! सकाळी वडील लग्न झालेल्या मुलीला भेटण्यासाठी गेले, सायंकाळी मृतदेह घेऊन परतले

 उन्नाव जिल्ह्यातील सिव्हिल लाइन मोहल्ला येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर खूनाचा आरोप केला आहे.मृताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर…