के.व्ही. क्रिकेट लीग स्पर्धेत ‘तेजस-पालक’ संघ विजयी

प्रतिनिधी- पंढरपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट लीगचे उद्घाटन करण्यासाठी संस्थेचे चेअरमन मा. श्री. रोहन परिचारक तसेच प्रशालेच्या प्राचार्या मा. सौ.…

शिर्डीत साई पालखीत गोळीबार , एक जण जखमी

 साई पालखीत  गोळीबार  झाल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डी जवळील सावळीविहीर येथे ही घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.खांद्याला गोळी लागल्याने जखमी झालेल्या व्यक्तीला…

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मध्ये आगळावेगळा ‘ख्रिसमस डे’ साजरा

          पंढरपूर : येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेमध्ये आज आगळावेगळा असा ख्रिसमस डे संपन्न झाला. या ख्रिसमस डे निमित्ताने प्रशालेच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शनी सरदेसाई यांच्या…

पंढरपूरच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच मानाचा तुरा

नागेश साळुंखे क्रिकेट ॲकॅडमी पंढरपूर येथील क्रिकेट अकादमी मध्ये शिकणारी कु.मयुरी शंकर थोरात (रा.सोनके) येथील छोट्याशा ग्रामीण भागांमधून महाराष्ट्राच्या मुलींच्या पंधरा वर्षे वयोगटातील क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे.पंढरपूरच्या क्रिकेट इतिहासामध्ये…

अजगराने तोंड उघडताच हरणाला गिळलं….

 वाघ, सिंह, मगर आणि साप हे असे जीव आहेत, ज्यांच्यापासून सगळेच प्राणी लांब राहातात. प्राणीच काय तर हे जीव माणसांसाठी देखील धोकादायक आहेत. त्यांच्या तावडीत एकदा का कोणी आला तर…

शेतकरी पती पत्नीने एकत्र विष घेऊन संपवले जीवन

 बुलढाण्यात एक वृद्ध शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, निसर्ग साथ देत नाही.शेतीला लावलेला खर्च निघत नाही. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, बँकेचा कर्जाचा तगादा त्यातच…

पंत एकटाच होता पेटत्या कारमधून बाहेर पडण्यासाठी त्यानं….

 भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत कारला भीषण अपघात झालाय. दिल्लीहून घरी येत असताना त्याच्या कारला अपघात झालाय. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्यानं त्याला तातडीनं देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.कार चालवताना अचानक…

बारा वर्षाच्या मुलीचा केला बालविवाह

 12 वर्षाच्या मुलीचा बालविवाह केला.  चार महिन्याची गरोदर  मुलगी दवाखान्यात गेल्याने बिंग फुटले. मुलीच्या आई विरुद्ध ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बारा वर्षाच्या मुलीचा केला बालविवाह यवतमाळ :  खेळण्याबागडण्याच्या कोवळ्या…

मोटार सायकल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक

 प्रतीक मोहिते, वय 30 वर्षे, रा. येरवडा आणि ओमकार तांदळे, वय 20 वर्षे, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड पुणे या दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी वाहन…

कार – दुचाकीच्या अपघातात युवक ठार

 सातारा ते लातूर हायवेवरील दहिवडीजवळील खांडसरी चौकात कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात पिंगळी खुर्द येथील युवक जागीच ठार झाला असून दुचाकीचा चक्काचूर होऊन दोन तुकडे झाले.याप्रकरणी कार…