नवी मुंबई विमानतळ, पुणे हायवे अधिक जवळ येणार

मुंबई : नाव्हाशेवा - शिवडी या 22 किमी लांबीच्या समुद्र सेतुचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई ट्रांसहार्बर लिंक प्रकल्पाला सीआरझेड आणि तिवरांच्या जंगलाबाबत वन विभागाची परवानगी मिळाल्याचं राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय…

नाशिकच्या तरुणालाही आयसिसची भुरळ

नाशिक : मुंबई, पुणे बंगळूरू सारख्या मोठ्या शहरातील काही तरुणांवर आयसिसचा असणारा प्रभाव आता नाशिकपर्यंत येवून पोहचलाय की काय असा संशय व्यक्त होतोय.  सोशल मीडियाद्वारे आयसिस या दहशतवादी संघटनेची पाठराखण करणाऱ्या…

दिलवाले-बाजीरावमध्ये ‘कांटे की टक्कर’

मुंबई : दिलवाले आणि बाजीराव मस्तानी या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. कोण जास्त कमाई करेल यावरही रोज चर्चा होत असतात पण आता  दोन्ही चित्रपटांच्या कमाईमध्ये 5 कोटींचा फरक आहे.…

काळा पैसा परत येणार होता त्याचं काय झालं?, अण्णांचं मोदींना पत्र

2 जानेवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय, भ्रष्टाचार, लोकपाल आणि लोकआयुक्ताबाबात या पत्रात प्रश्न विचारण्यात आले आहे. तसंच मोदींनी सत्तेत येण्याआधी काळा पैसा परत आणण्याचं…

पोलीस ठाणे हवे तर क्राईम रेट वाढवा, गृहराज्य मंत्र्यांचा अजब सल्ला

2 जानेवारी : अहमदनगर जिल्ह्यात पाच पोलीस ठाणे प्रलंबित आहेत. मात्र क्राईम रेट कमी असल्यास पोलीस ठाणे मंजूर करता येत नाही. त्यामुळं तुम्हाला काही कमी पडलं तर क्राईम रेट वाढवणे हाती…

पठाणकोट हवाई तळावर दहशतवाद्यांकडून पुन्हा गोळीबार सुरू

2 जानेवारी : नववर्षाचं स्वागत होत असतांना दहशतवाद्यांनी पहिल्याच दिवशी डोकंवर काढलंय. पंजाबमधल्या पठाणकोट एअरफोस स्टेशनवर दहशतवाद्यांनी मध्यरात्री हल्ला चढवत बेछुट गोळीबार केलाय. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांनी यमसदनी…

हेडलाईन्स 02 जानेवारी

हेडलाईन्स #दिघा : धोकादायक नसलेल्या इमारती अधिकृत होण्याचे संकेत, चारपट दंड आकारून इमारती अधिकृत करण्याच्या हालचाली ————– #पठाणकोटहल्ला : चार दहशतवाद्यांना कंठस्नान, आणखी दहशतवादी असल्याची शक्यता, सर्च ऑपरेशन सुरूच, पुन्हा फायरिंग ————–…

बेळगाव: बोअरवेलमधून पाणी नव्हे, आगीच्या ज्वाला

बेळगाव: बेळगावमध्ये शेतात काढण्यात आलेल्या बोअरवेलमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येताना दिसत आहेत. बेळगाव जिल्ह्यातल्या सोरगाव परिसरात हा अजब प्रकार पहायला मिळतोय. भिमाप्पा गोलभावी यांच्या शेतात हा प्रकार घडला. काही दिवस भिमाप्पांच्या…

चौपट दंड भरुन इमारती अधिकृत करण्याचा प्रस्ताव

नवी मुंबई : दिघ्यातील अनधिकृत इमारतींच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण धोकादायक नसलेल्या आणि चांगली परिस्थिती असलेल्या इमारती चारपट दंड भरुन अधिकृत करण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिले आहेत. सरकारने…

संमेलनाच्या मंडपाला पाडगावकरांचे नाव

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाला कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव देण्यात येणार आहे. पाडगावकर यांच्या जीवनावर एखादा कार्यक्रम घेता येतो का, याचाही…