विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून आमदार भारत भालके यांचा सत्कार
पंढरपूर लाईव्ह वृत्त:- पंढरपूर येथील विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान चे वतीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठान चे संस्थापक तथा रिपाई नेते डी.…
