अनिल चौधरी
पुणे
पुणे- युक्रांद चे नेते , माजी आमदार ,समाजवादी नेते , ज्येष्ठ विचारवंत अशी ओळख असलेले डॉ. कुमार सप्तर्षी , ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे सहकारी , आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी तसेच ‘का रे देवाघरी भेदभाव ‘ असा प्रश्न उपस्थित करीत सर्व मंदिरात ,पुरुष तिथे स्त्रीला हि दर्शनाचा हक्क अशी चळवळ उभी करू पाहणाऱ्या तृप्ती देसाई या तिघांना या वर्षी प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते ‘सलाम पुणे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे . अशी माहिती सलाम पुणे या संस्थेचे अध्यक्ष शरद लोणकर आणि उपाध्यक्ष अभिनेत्री राधा कुलकर्णी यांनी येथे दिली .
> > मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर सलाम पुणे च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येत्या १ मार्च रोजी नव्या पेठेतील पत्रकार भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता साहित्यिक संजय सोनवणी ,निर्माता एम के धुमाळ ,
> >
>
> एकनाथ जावीर, पत्रकार अरुण लोणकर , दिग्दर्शक शिव कदम , संगीतकार आदी रामचंद्र , अभिनेत्री डिम्पल चोपडे , वृंदा बाळ,सोनिया बर्वे,पूजा पुरंदरे ,भक्ती धुमाळ ,नीता दोंदे ,अभिनेता निखील वैरागर , योगेश तनपुरे ,मयूर लोणकर, वैभव पगारे , .ओंकार देव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत