जलसंपदा व जलंसधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर दि. 10 : राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, हे आज गुरुवार दि. 11 फेब्रुवारी 2016 रोजी सोलापूर जिल्हयात दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार दिनांक 11 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 11.30 वा.…
श्रमिक पत्रकार संघाची कार्यकारिणी….
पंढरपूर : पंढरपूर : येथील श्रमिक पत्रकार संघाची सन 2016 - 17 या वर्षाकरीताची कार्यकारणी संघाचे अध्यक्ष महेश भंडारकवठेकर यांनी जाहीर केली. यामध्ये दोन उपाध्यक्ष, सचिव, कार्माध्यक्ष, कोषाध्यक्ष प्रसिध्दीप्रमुख यांच्यासह…
पुस्तक परिचय: प्रेरणादायी विचार…(महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य यादीसाठी निवडलेले पुस्तक सन २०१५ यादी क्रमांक २२८६)
कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर चे कार्यकारी संचालक आणि माझे परम मित्र डॉ. सुनील दादा पाटील यांनी सौ. संजीवनी सुनील पाटील द्वारा संकलित 'प्रेरणादायी विचार' हा सुविचारांचा संग्रह प्रस्तावना लिहिण्यासाठी माझ्या हाती…
तालुक्यातील कृषी विक्रेते संघाचा भारत बंदसाठी पाठींबा
पंढरपूर- शेती औषधे व बि-बियाणे तसेच खते यांची विक्री करण्यासाठी केंद्र शासनाने कृषीपदवी व पदविका यांना सक्ती केल्याने पंढरपूर तालुक्यातील तसेच शहरातील कृषी औषधे व बि-बियाणे विक्रेत्यांचा भारत बंदला दुकाने…
श्री विठ्ठल अभियांत्रिकीचा उपक्रम कौतुकास्पद- अभिनेते शाम सावजी
सोलापूरच्या वसुंधरा कला प्रतिठानने पटकाविला प्रथम क्रमांक पंढरपूर-विविध कलाकारांच्या सुप्तगुणांना श्री. विठ्ठल अभियांत्रिकीने राज्यस्तरीय पथनाट्याद्वारे व्यासपीठ खुले करुन दिल्यामुळे त्यांच्यामधील कलावंत जागा झाला आणि सांस्कृतिक क्षेत्राला यामुळे आणखीन ऊर्जा मिळाली.…
प्रा.नितिन उबाळे नेट परिक्षा उत्तीर्ण
सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील प्रा.नितिन उबाळे यांनी कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ,नवी दिल्ली यांच्याद्वारे घेतली जाणारी नेट परिक्षा उद्यान विद्या या याविषयात उत्तीर्ण झाले आहेत.वडाळा ता.उत्तर सोलापूर येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयात…
वखार महामंडळाच्या गोदामात हमालांना आले बुरेदिन निवारा, शौचालय, पिण्याचे पाणी आदी मुलभूत सुविधांची मागणी
। पंढरपूर, प्रतिनिधी येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात माल चढवण्याचे आणि उतरवण्याचे काम करणार्या हमालांसाठी निवारा, शौचालय, पिण्याचे पाणी याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी हमाल पंचायतीच्यावतीने करण्यात…
