लाखो नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा ॥ भेटी लागी जीवा लागलीसे आस ॥

पंढरपूर (भगवान वानखेडे) :- भेटी लागे जीवा लागलिसे आस या अभंगाप्रमाणे लाखो वारकर्‍यांना आता सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे. पंढरपूर पासून जवळपास असलेल्या बाजीराव विहीर येथे आज माऊलींचे गोल…

गुढ आवाजाने हादरला पंढरपूर तालुका! घाबरण्याचे कारण नाही… अफवा पसरवु नये!!

पंढरपूर (प्रतिनिधी):- आज दि. 12 जुलै 2016 रोजी दुपारी साडेबारा वाजणच्या सुमारास पंढरपूर-मंगळवेढा तालुका एका मोठ्या स्फोटासारख्या आवाजाने हादरला! हा आवाज नेमका कोठून आला, कसा आला याची अधिकृत माहिती कुणाकडेही नाही!…

*वारकरी संतांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास* भाग 3 -संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा-

  वै.सदगुरु शाहू महाराज बेलापुरकर....! श्रीरामपुर जवळ सध्या नगर जिल्ह्यात असणारे बेलापूर हे शाहु महाराजांचे मुळ गांव. शाहु महाराज म्हणजे  सदगुरु सखाराम महाराज अंमळनेरकर यांचे पट्टशिष्य.शाहू महाराज बेलापुरकर एक थोर…

प्रायोगिक तत्वावर पंढरमधील वाहतुक नियमनात बदल

पंढरपूर (प्रतिनिधी):- शहरात 4 मुख्य वार्‍या भरत असल्याकारणाने या ठिकाणी वाहतुकीची समस्या भेडसावते यावर उपाय म्हणून वाहतुक नियमनात प्रायोगिक तत्वावर दिनांक 14 जुलै 2016 पर्यंत बदल करण्यात आला असून, या…

जगत्गुरु तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील उभे रिंगण सोहळा संपन्न

पंढरपूर (प्रतिनिधी):- अकलुज लगत असलेल्या माळीनगर येथे जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज सकाळी 9.00 च्या सुमारास मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. अकलुज येथील रात्रीचा मुक्काम…

खुडुस येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखीतील दुसरा गोल रिंगणसोहळा संपन्न

पंढरपूर दि. 11 - खुडुस  येथे माऊलींचे जिल्ह्यातील दुसरे गोल रिंगण सकाळी 8.45 च्या सुमारास मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले.  माळशिरस येथील रात्रीचा मुक्काम आटोपुन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींची…

श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळयाच्या सोयी-सुविधांकडे सोलापूर जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

पंढरपूर (भगवान वानखेडे):-  श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पंढरपूर पर्यंतच्या विविध ठिकाणच्या मुक्कामी गावात व पंढरपूरपर्यंतच्या प्रवासात पालखी सोहळ्यातील लाखो वारकर्‍यांच्या सोयी-सुविधांकडे सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांचे…

*वारकरी संतांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास* भाग 2- -शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा-

*वारकरी संतांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास*भाग 2- -शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा- देखोनिया पंढरपूर । जीवा आनंद अपार॥टाळ मृदुंग वाजती ।रामकृष्ण उच्चारिती ॥दिंड्यापताकांचा मेळ ।नाचती हरुषे गोपाळ ॥चंद्रभागा उत्तम। स्थानस्नाने पतीतपावन…

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत

  पंढरपूर (प्रतिनिधी):- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे  आगमन आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे झाले. या प्रसंगी जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री विजय देशमुख, मंत्री सुभाष देशमुख यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करुन स्वागत…

स्काय वॉकवरुन दर्शन बारी सुरु

पंढरपूर (प्रतिनिधी):- वारकरी व भाविकांना आवश्यक सेवा सुविधा देण्यास प्रशासन व मंदिर समितीने प्राधान्य दिले असून श्रीं च्या पद दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी मंदिर समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्काय वॉक वरुन दर्शनबारी…