‘पडघम’ पंढरपूर न.प. निवडणुकीचे भाग- 2 प्रभाग क्रमांक 8 मधील इच्छूक नगरसेवकपदासाठीचे उमेदवार उमेश सर्वगोड यांचे मनोगत…!

Loading

पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक व नवखे इच्छूक सज्ज झालेले आहेत. याच पार्श्‍वभुमीवर आम्ही दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या माध्यमातून या सर्वांचे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठीचे मनोगत टप्प्याटप्प्याने दररोज वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या पडघम पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीचे’ मध्ये प्रभाग क्रमांक 8 मधील इच्छूक नगरसेवकपदासाठीचे उमेदवार उमेश सर्वगोड यांचे मनोगत…!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *