दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयात दसर्याच्या शुभ महूर्तावर श्रीसंत दामाजीपंतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. यावेळी दैनिक दामाजी एक्सप्रेसचे पंढरपूर विभाग प्रमुख भगवान वानखेडे, उपसंपादक प्रफुल्ल सोमदळे व महेश कांबळे (गुरुजी) तसेच कार्यालयीन कर्मचारी महेश वाघमारे आदी उपस्थित होते.