“कन्फ्युज “हा मराठी चिञपट येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार

अनिल चौधरी, पुणे :- सर्वा प्राॅडक्शन निर्मित "कन्फ्युज "हा मराठी चिञपट येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. नवीन चेहरे या चिञपटात रसिकांना पहायला मिळतील .अभिजीत सोनावणे पुण्यकर उपाध्याय आणि रक्षंदा…

पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या बाजारपेठेतील दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली

पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. 27 ऑगस्ट च्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवी पेठ या मुख्य बाजारपेठेतील जवळपास आठ दुकाने फोडल्यामुळे पंढरपूर शहरातील व्यापारी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. पंढरपूर येथील…

पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 7 अ च्या पोटनिवडणुकीत रंजना चंद्रकांत रणदिवे बिनविरोध

पंढरपूर (प्रातिनिधी):- पंढरपूर नगरपरिषदेच्या प्र.क्रं 7 अ चे नगरसेवक चंद्रकांत रणदिवे हे मयत झाल्याने उर्वरित कालावधीसाठी निवडणुक आयोगाने  या प्रभागाची निवडणूक जाहिर केली होती. सदर प्रभाग क्रं.7अ साठी उमेश भगवान…

सद्‌भावना दिनानिमित्त मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामूहिक सद्‌भावना प्रतिज्ञा

             मुंबई, दि.20: सद्‌भावना दिनानिमित्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामूहिक सद्‌भावना प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस मुख्य सचिवांनी पुष्पहार…

विधानसभा निवडणूक बंदोबस्तात सहभागी पोलीसांना एक महिन्याचे वेतन लोकशाहीच्या विकासाची जबाबदारी पोलीस दलाने पार पाडावी पोलीस दलाने तरुणांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करावी. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·        दोषारोप सिध्दीच्या दरात लक्षणीय वाढ ·        पंतप्रधान आवास योजनेतून पोलीसांसाठी घरे ·        फॉरेन्सिक लॅबची संख्या वाढवणार ·        तंत्रज्ञानाधारित अन्वेषण प्रक्रियेसाठी सीसीटीएनएस प्रणाली ·        अन्वेषण प्रक्रियेत तांत्रिक साक्षींवर भर           मुंबई, दि. 20 : लोकशाहीच्या विकासासाठी कायद्याचे राज्य आवश्यक…

स्वातंत्र्यदिनी भूमिपुत्र उपाशी : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मुलांचे आत्मक्लेश आंदोलन…

शेतकऱ्यांच्या मुलांनी आत्ता गप्प बसू नये – आत्मक्लेश आंदोलनाचे आवाहनग्रामीण औद्योगीकरण हे अावश्यक वस्तू कायद्यामुळे झाले नाही – अमर हबीबमुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – शेतकरी आत्महत्या करीत असताना शहरात…

दहिहंडीच्या उत्सवाचे विविध पैलू मांडणारा ‘कान्हा’ हा चित्रपट येत्या २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस

अनिल चौधरी, पुणे :- “आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आजवर विविध उपक्रम सक्षमपणे हाताळणारे प्रताप सरनाईक चित्रपट निर्मितीतूनही एक महत्त्वाचा सामाजिक विषय मांडत आहेत. ‘कान्हा’ चित्रपटातून दहिहंडीच्या विविध प्रश्नांचा उहापोह करण्यात येईल…

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारताचा 70 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न.

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारताचा 70 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहणाचा समारंभ मा.नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, मा.उपनगराध्यक्ष राहुल साबळे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, पक्षनेते सचिन डांगे, बांधकाम समिती सभापती सौ.सविता सत्यविजय मोहोळकर,…