पंढरपूरमध्ये 45 वर्षाच्या महिलेवर सामुहीक बलात्कार…. या गुन्ह्याचा तपास जलदगतीने करु- पोलिस अधिक्षक विरेश प्रभु
पंढरपूर (प्रतिनिधी) ः - पंढरपूरमधील भक्तीमार्गावरील देशमुख मठ येथे रहाणार्या 45 वर्षाच्या महिलेवर दोघाजणांनी सामुहीक बलात्कार केल्याची घटना आज दि. 23 जुलै 2016 रोजी पहाटे घडली आहे. हा गुन्हा घडल्याचे…
