लहानपनच बर आहे रे देवा..!

               देवा मी आज लहान असलो असत तर खरच खुप चांगल झालं असतं रे.आरे देवा निदान मला ती दिल्लीची निर्भया आणि कोपर्डीची छकुली माझी…

पंढरपूर तालुक्यातील आढीवमध्ये घरात घुसून चाकुचा धाक दाखवत दागिण्यांसह लाखोंची जबरी चोरी

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे पहाटे एका घरात घुसलेल्या चार चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून सोन्याचे दागिणेंसह एकुण 1 लाख 18 हजाराची जबरी चोरी करुन पोबारा केल्याची घटना घडली आहे.…

कोपर्डी अत्याचार…अ.भा.छावा पंढरपूरने केला कँडल मार्च काढून निषेध

पंढरपूर (प्रतिनिधी):- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निघृण हत्या केल्याच्या घटनेचा अ.भा.छावा मराठा युवा संघटन पंढरपूरच्या वतीने आज दि.17 जुलै रात्री साडे सात वाजता…

पंढरीची स्वच्छता करण्यास सरसावल्या विविध सामाजिक संघटना

पंढरपूर (भगवान वानखेडे):- आषाढी यात्रेनंतर पंढरपूर शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या आजच्या दि. 17 जुलै च्या अंकामध्ये ‘आषाढी वारी अन् समस्या’ सदरामधील 9 व्या भागात…

नागपूरमध्ये पाच पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध – पञकार संरक्षण समिती यवतमाळ

राज्यात  पत्रकारांवर होत असलेले हल्ले थांबव्णे शक्य नसुन महाराष्ट्र शासन सुध्दा पञकारांना व पञकार संरक्षण कायदा काढण्यासाठी दिवसेंदिवस अपयशी ठरत आहे.    महाराष्ट्राची उप - राजधानी असलेल्या  नागपूरमध्ये पाच पत्रकार…

पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांचे विठ्ठल-रुक्मिणी दर्शन

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- पंढपूरमध्ये आल्यानंतर आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेचे स्नान, नगरप्रदक्षिणा व पांडुरंगाचे दर्शन, रात्रभर भजन-किर्तन व हरिनामाचा जागर या सर्व गोष्टीला भागवत धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्वाचे वर्णन केले आहे. त्यानुसार…

माझा भाव। तुझे चरणी॥ तुझे रुप। माझे नयनी॥ लाखो भाविकांनी घेतले श्रीविठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन

पंढरपूर (प्रतिनिधी):- माझा भाव। तुझे चरणी॥ तुझे रुप। माझे नयनी॥ या संतवचनाची आठवण करुन देणार्‍या वारकरी भाविकांचा  भक्तीचा मेळा आज पंढरीत भरलेला असून आषाढ शुध्द एकादशीची ही यावर्षीची यात्रा म्हणजेच…

महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पांडुरंगाला साकडे!!

        पंढरपूर दिनांक 15- राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, राज्यातला शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे असे, साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पांडुरंग चरणी घातले.         पंढरपूर येथे आज आषाढी एकादशी…

आषाढी एकादशी निमीत्त ची शासकीय महापुजा मुख्यमंञ्यांचे हस्ते संपन्न

आषाढी एकादशी निमीत्त ची शासकीय महापुजा मुख्यमंञ्यांचे हस्ते संपन्न आषाढी एकादशी निमित्त ची श्रीविठ्ठल रुक्मिणी ची शासकीय महापुजा महाराष्ट्र  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ. अमृता फडणवीस  यांचे हस्ते सपत्नीक…

॥ नाम विठोबाचे घेईन मी वाचे। बीज कल्यांतीचे तुका म्हणे ॥

‘पंढरीची वारी आहे माझे घरी अणिक न करी तिर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवाशी गाईन अहर्निशी नाम मुखी नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्यांतीचे तुका म्हणे’’ पंढरी नगरीत एकादशी पेक्षा…