परभणी जिल्ह्यातल्या पाथरी शहरात दोन गटात तुफान दगडफेक.. मुलीचं छेडखानप्रकरणी शहरात तणाव.. १५ जण जखमी झाल्याची माहिती

परभणी जिल्ह्यातल्या पाथरी शहरात दोन गटात तुफान दगडफेक..
मुलीचं छेडखानप्रकरणी शहरात तणाव.. १५ जण जखमी झाल्याची माहिती

पाथरी (प्रतिनिधी):- परभणी जिल्ह्यातल्या पाथरी शहरात एका मुलीच्या छेडखान प्रकरणावरून दोन गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यामुळं शहरात तणावाचे वातावरण आहे. पाथरी शहरातील बाबा टाँवर येथील  बाजारपेठ  बंद झाली असून  दगडफेकीच्या घटनेत 10 ते15 जण जखमी झाल्याची प्राथमीक माहिती मिळते.
पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *