सोयाबीनचे अनुदान अन् तुरीचे अडकले चुकारे!
अकोला : सोयाबीनचे अनुदान आणि ह्यनाफेडह्णद्वारे तूर खरेदीत गत ४ एप्रिलपासून खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. सोयाबीनचे अनुदान आणि विकलेल्या तुरीचे चुकारे अडकल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल…
