👁 6 Views

मानसिक तान-तणाव व सांमोहन उपचार काळाची गरज

मानसिक तान-तणाव व सांमोहन उपचार

सर्वसाधारण आपण कोणत्याही मानसिक अाजारा बाबतीत डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टरकडून आपल्याला टेंन्शन घेऊ नका असा सल्ला दिला जातो. परंतु टेंन्शन घेयचा नाही म्हणजे नेमकं काय करायच,काय केल्यामुळे आपल्याला टेंन्शन येनार नाही याची आपल्याला फार माहिती नसते,किंवा आपल्याला टेंन्शन नेमके येते कसे याचीची कारण आपल्याला माहित नसतात .टेंन्शयेण्यामागच मुख्य कारनांचा आपन विचार केला तर सतत बाह्य मनात नकारात्मक विचार करण्यामुळ त्याचा त्या ताण अंर्तमनावर निर्माण होत आसतो.घटनांकड,समस्यांकड आपन नकारात्मक दृष्टिने पहात असतो आपल्याला दैनंदिन जिवनामधे वेगवेगळया प्रापंचिक,व्यावसायिक संर्दभात व शररीक समस्या निर्मान होतच आसतात.परंतु या समस्यांना ठामपणे तोंडदेण्याची खंबिर मानसिकता आपल्या मध्ये नसते त्यामुळे आपल्या आंर्तमनावर या समस्यांचा ताण निर्माण होत आसतो आणि आंर्तमनावर तण निर्मान झाल्यावर ते त्याची नैसर्गीक कार्ये व्यवस्थीत करूशकत नाही (जस कि आपल संपूर्णशरीर व्यवस्थीत चालवण्याच काम हे आंर्तमनाच अासत ) त्यामूळ आपल्या शरीरात वेगवेगळे मानसिक अजार निर्मान होत आसतात .मग आपण डॉक्टर कडे जाऊन औषधउपचार घेतो किंवा वेगवेगळया शाररीक तपासण्या करून घेत असतो परंतु आपल्याला कायमस्वरूपी आराम भेटत नाही काराण या सर्व आजारांच मुळ आपल्या आंर्तमनात ,आपल्या विचार करण्याच्या चुकिच्या पध्दतीमधे अासते. परतु संमोहन उपचार या धाव पळीच्या जीवनामधे वरदान ठरत आहे संमोहन उपचारामधे आपन स्वसंमोहनाद्वारे अंर्तमनावरचा ताण(टेंन्शन)कमी करण्याच शिक्षण देत आसतो ,समस्यांना तोंड देण्यासाठी त्यांची खंबिर मानसिकताकशी बनवायची याच ही प्रशिक्षण संमोहन उपचाराच्या कार्यशाळेमध्ये दिल जात .नकारात्मक विचारांना सकारात्मक कस करायच ,अंर्तमनावरचा ताण कसा कमी करायचा हे सर्व शिकवल जात .या माध्यमातुन आपल्या अंर्तमनावरचा ताण कमी केल्यावर आपण निरोगी व आनंदी आयुष्य सहज जगु शकतो .आज जो व्यापार व्यावसाय आपणकरतो तो खंबिर मनाने आणखी वाढऊ शकतो.गरज आहे ति खंबिर मानसिकतेची खंबिर मनाची _संमोहन उपचार तज्ञ। जोतीराम दिघे। 9403739912

क्रमशः…

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *