व्हॉट्स ऍप ग्रुपवर अश्लील फोटो, दोघांवर गुन्हा दाखल
लातूर – सध्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर अश्लील फोटो तसेच चित्रफिती व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘युवासेना’ या नावाने चालणाऱ्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर अश्लील चित्रफित शेअर करण्यात आली होती. या प्रकरणी…
