११२ फूट उंच ‘आदियोगी’ शिवाच्या मूर्तीची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
तामिळनाडूतल्या कोईंबतूर इथे असलेल्या शिवाच्या ११२ फूट उंच भव्य मूर्तीची नोंद आता ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. जगातील सगळ्यात उंच आणि भव्य अर्धाकृती मूर्तीचा मान ‘आदियोगी’च्या या मूर्तीला…
