पत्नी आणि सासरच्यांकडून छळ, नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या
नाशिक : पत्नी आणि सासरच्यांच्या जाचाला कंटाळून ओझरमधल्या एचएएलच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष पवार असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. कायदे महिलांकडून आहेत म्हणून कुणाचा जीव घेऊ…
