👁 6 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने त्यांचे पुर्णाकृती पुतळा पुजन माजी नगराध्यक्ष व नगरसेवक वामन बंदपट्टे यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्षा सौ.सुजाता त्रिंबक बडवे, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमास गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, नगरसेविका सौ.शकुंतला नडगिरे, पाणीपुरवठा समिती सभापती विक्रम शिरसट, प्रशांत शिंदे, नरसिंह शिंगण, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगरसेवक राहुल साबळे, किरण घाडगे, सोपान काका देशमुख, प्रशांत पाटील, स्वागत कदम, शंकर सुरवसे, सागर चव्हाण, संदिप मुटकुळे, संतोष पाडोळे, दत्ता बडवे, देवमारे, सुरवसे, बंटी वाघ तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर यांनी केले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *