पंढरीत छत्रपती संभाजी महाराज यांची ३६१ वी जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने उत्साहात साजरी…
संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वराज्याच धाकल राज छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६१ व्या जयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे पूजन युवा उद्योजक शिवश्री अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी…
