तो 500 रुपयाच्या नोटेमधून करतो वीजनिर्मिती

नवी दिल्ली, दि. 22 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर एका फटक्यात 500 आणि 1 हजार रुपयाच्या नोटेचे महत्व शून्य झाले. इतक्या नोटांचे करायचे काय…

महाराष्ट्र विधानसभेत GST विधेयक एकमताने मंजूर

मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रात जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात शनिवारपासून…

IPL 10 – मुंबईच्या विजयानंतर बटलर झाला न्यूड, व्हिडिओ व्हायरल

मुंबई, दि. 22 - मुंबईने पुण्यावर विजय मिळवल्यांनतर जॉस बटलर चक्क न्यूड झाला. झाले असे की, अतिशय रोमांचक सामना सुरु असलेला सामना बटलर आपल्या हॉटेल रुममध्ये पाहत होता. यावेळी त्याच्या…

चकली चोरीच्या संशयातून दोन मुलांची नग्न धिंड

उल्हासनगर : दुकानातील चकली चोरून खाल्ल्याच्या संशयातून दुकानदार व त्याच्या मुलांनी दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांचे मुंडण करत गळ्यात चपलांचा हार टाकून नग्न धिंड काढली. इतकेच नव्हे तर त्याचा…

महाराष्ट्र विधानसभेत जीएसटी विधेयक मंजूर

मुंबई, दि. 22 - वस्तू आणि सेवा कर अर्धात जीएसटी विधेयक आज महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुर करण्यात आले. जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात आज…

पंढरपुरात भक्ताला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्याला निलंबनाचा ‘प्रसाद’

पंढरपूर - विठ्ठलाच्या गळ्यात हार घातल्याने पंढरपुरात मंदिरातल्या पुजाऱ्याकडून एका भाविकाला मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी भक्ताने पुजाऱ्याच्या मुजोरीपणाबद्दल तक्रार दाखल केल्यानंतर मंदिर समितीनेशिस्तभंगाचा ठपका ठेवत पुजाऱ्याला निलंबनाचा प्रसाद दिला आहे. दत्तात्रय…

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 6

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 6 एक्यूयोगा क्रमशः १८) उजव्या हाताने मळहाताने (तळहाताची माघील बाजू, Dorsal hand ) मनगटावरून कोपऱ्याच्या मागे तिथून खांद्यावर दंडाच्या मागील त्रिबंध(Tricep muscle ) स्नायूवरून खांदयापर्यंत तीन वेळा…

बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी : नितीन गडकरी

-कामठी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन-उद्घाटन -वीजपुरवठा यंत्रणा भूमिगत करणार : बावनकुळे -विधानसभा मतदारसंघात २७०४ कोटींच्या कामांचे भूमिपूजन कामठी, २१ मे देशात आज बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी समस्या आहे. नेत्यांची…

कुठेही भारनियमन नाही : बावनकुळे

नागपूर, २१ मे नागपूर, विदर्भच नव्हे तर राज्यात कुठेही भारनियमन नाही. शेतकर्‍यांना कालपासून दिलासा देत त्यांचाही वीज पुरवठा पूर्ववत् करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…

#IPL final मध्ये मुंबईची बाजी, पुण्यावर एका धावेने विजय

हैदराबाद : आयपीएलच्या दहाव्या मोसमाची ट्रॉफी मुंबई इंडियन्सने उंचावली आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवत मुंबईने विजय मिळवला. आयपीएलमध्ये मुंबईने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेल्या…