👁 10 Views

महाराष्ट्र विधानसभेत जीएसटी विधेयक मंजूर

मुंबई, दि. 22 – वस्तू आणि सेवा कर अर्धात जीएसटी विधेयक आज महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुर करण्यात आले. जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली. (सविस्तर वृत्त लवकरच)

दरम्यान, भाविकांशी गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही. पुजाऱ्याची चौकशी करुन तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी आणि मंदीर समितीचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी सांगितले होते.

त्यानुसार मंदिर समितीने शिस्तभंगाचा ठपका ठेवत कारवाई केली असून पुढील आदेश येईपर्यंत या पुजाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर समिती सभापती राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *