पंढरपूर Live चे संपादक भगवान वानखेडे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान..! शालेय साहित्य वाटप व पुरस्कार वितरणाने तावशी येथे “सार्व. शंभू -बसव -बुद्ध -टिपू -अहिल्या” जन्मोउत्सव सोहळा साजरा
पंढरपूर Live पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील संभाजी ब्रिगेडने जाहीर केलेला आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार पंढरपूर Live चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांना मान्यवरांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. शालेय साहित्य वाटप व…
