मुंबई : मुंबई महापालिकेचे कामकाज शंभर टक्के मराठीतून करण्याची कायद्यातच तरतूद आहे. मात्र, याचा विसर अधिकाऱ्यांना पडत असल्याने प्रशासन दरवर्षी परिपत्रक काढून याचे स्मरण त्यांना करून देत आहे. थोडा काळ…
फूल कोमेजले की काय? गेल्यावर्षी फेसबुकने लाईकबरोबर रिअॅक्शन बटण देखील आणले होते. त्यामुळे एखाद्या पोस्टवर आपल्याला राग, आनंद, प्रेम यासारख्या भावना इमोजीद्वारे व्यक्त करता येतात. पण गेल्या दोन तीन दिवसांत…
मुंबई : केवळ उंचीमुळे नोकरी जाऊ नये म्हणून नाशिकमध्ये उमेदवाराने विग घातला, अकोल्यात डोक्यावर पॅकिंग क्लीप चिकटवली, तर औरंगाबादमध्ये उमेदवाराने चक्क पायाला नाणे चिकटविले. त्यामुळे यंदाची पोलीस भरती चर्चेत आली.…
मुंबई, दि. 17 - वन्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असतानाच आता जगभरात 56 कोटी युझर्स वैयक्तिक इमेल आणि पासवर्ड लीक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. म्हणजेच हॅकर…
मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार बनण्याचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ठेवला होता. मात्र शरद पवार…
नवी दिल्ली, दि. 18 - केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दवे यांना रात्री उशीरा नवी दिल्लीतील एस्म हॉस्पिटलमध्ये दाखल…
आता फक्त त्याच्या आठवणीच राहिल्यात... रिमा मूळची पुण्याची. पण मुंबईत ती गिरगावात आंबेवाडीत राहायची. तेव्हाची ती नयन विष्णू भडभडे. बालकलाकार ते चरित्र नायिका अशी खूपच मोठी वाटचाल करुनही रिमा कधीच…
सांगली : जिल्ह्यात हरोलीचे सरपंच आणि शिवसेनेचे नेते युवराज पाटील यांची निघृण हत्या करण्यात आलीय. रात्री एकच्या दरम्यान अंधारात पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात आणि मानेवर वार केल्याने ते…
मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे आज ( गुरुवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्या 59 वर्षांच्या होत्या. कोकिलाबेनअंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल (बुधवारी) छातीत दुखत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये…
एक्यूयोगा भाग 4 एक्यूयोगा क्रमशः. 11) उजव्या हातामध्ये डाव्या हाताचे मनगट पकडून डाव्या मनगटाला गोलाकार मसाज करावा 12) डाव्या हातामध्ये उजव्या हाताचे मनगट पकडून उजव्या मनगटाला गोलाकार मसाज करावा. हाताच्या…