कुलभूषण यांच्या फाशीचा आज फैसला
नवी दिल्ली : हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध भारताने केलेल्या याचिकेवर नेदरलँड््समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय गुरुवारी निकाल देणार आहे. सोमवारी भारत…
