तरूणाने स्वत:च्याच लग्नात स्वत:ची विक्री करून घेतलेली लाच म्हणजे हुंडा ! हुंडा प्रतिंबध कायद्याची कठोर अमंलबजावणी होणे काळाची गरज..!!
हुंड्याचं लोण हे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात आणि संपूर्ण राज्यात पसरलंय. ही आजची परिस्थिती नाही, परंतू ही हुंड्याची पंरपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे . मात्र मुलीला द्यायला हुंडा नसल्याने बापाला,…
