स्त्रियांमध्ये सर्व समस्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य

डॉ. जय गोरे यांचे प्रतिपादन;  “पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ सौ. चंदाताई जगदीश तिवाडी यांना प्रदान लातूर, दि.२३ : “स्त्रियांमध्ये निसर्गत:च प्रचंड सामर्थ्य असते. त्या सामर्थ्याच्या जोरावर त्या कोणत्याही संकटांचा…

अद्यावत सोयी सुविधांकरिता “कर्मयोगी विद्यानिकेतन” तयारीत :- कार्यकारी संचालक मा. उत्तमराव पाटील

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!  मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बाबासाहेबांच्या स्मारकांचा अनावरण सोहळा लवकर व्हावा….. पीपल्स रिपब्लीकन पार्टीची मागणी

पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन देताना पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे पदाधिकारी. पंढरपूर : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा लवकरात करावे, अशी मागणी…

उप जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागास भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण

 विक्रम शिरसट मित्र मंडळाचा उपक्रम ... जिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झालेल्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात मोठा गाजावाजा करीत अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला होता.मात्र गेले वर्षभर हा विभाग कुलुपबंद आहे.रुग्णास जीवनदान…

मुबंईतील मराठा मोर्चाच्या पार्शवभुमीवर मराठा आरक्षणासाठी विषेश आधिवेशन बोलवा

मराठा तरूणांचे आमदारांना निवेदन                        बीड: मराठा समाजाला आरक्षण द्यावे,कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्या,शेतमालाल हमीभाव द्यावा,मराठा विद्यार्थ्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात…

रिलायन्स जिओचे प्लॅन्स नियमांविरोधात; व्होडाफोनचा आरोप

रिलायन्स जिओच्या इंटरनेट आणि इतर मोबाईल प्लॅन्सने सध्या मोबाईल क्षेत्रात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ग्राहकांना मोफत सुविधा देण्याच्या या योजनांमुळे ग्राहक अतिशय कमी कालावधीत इतर कंपन्यांकडून जिओकडे आकर्षित झाला आहे.…

देशातील पहिला विवाह- टिकाव-फावड्याचा

कळस : येथे सोमवारी (दि. २२) देशातील पहिला दोन निर्जीव वस्तूंचा विवाह सोहळा साजर झाला. यामध्ये विजयीभव (टिकावराव) श्रीमंत पाणीदार जलसंधारण, कळसकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र (ता. इंदापूर, जिल्हा पुणे) व…

ट्विटर, सोशल मीडीयावर आगपाखड करत सोनूचा ‘अलविदा’

सोशल मिडीयावर येऊन तरुण-तरुणी दहशतवाद्यांप्रमाणे वर्तन करू लागले आहेत. माझा कोणताही धर्म नाही. मी प्रत्येक ठिकाणी योग्य ते निवडून धर्माचे पालन करतो. मी डावाही नाही आणि न उजवा. मला दुःख…

पंतप्रधान बनण्यापूर्वी दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचा दिलेला शब्द हवेतच विरला

हंगामी नोकरी वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेवर परिणाम झाला आहे. भाजपला सत्ता मिळाली तर व्यापक स्तरावर आर्थिक सुधारणा करून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. २०१४ साली…

नेत्यांच्या भांडणात पत्रकारांचं सँडविच

भाजपाच्या दोन नेत्यांमध्ये ताळमेळ नसल्याने पत्रकारांना जाम त्रास सहन करावा लागला. दिल्लीमध्ये भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. बुधवारी या बैठकीचा दुसरा दिवस आहे. ही कार्यकारिणी कव्हर करण्यासाठी, त्याचं वार्तांकन…