राजू शेट्टींचा अभ्यास कच्चा; उसाला साडेचार हजारांचा भाव अशक्य, साखर कारखानदारांचा दावा

पुणे - ‘गुजरातेतील गणदेवी साखर कारखाना (जि. नवसारी) उसाला प्रतिटन ४,४०० रुपये इतका देशातला उच्चांकी दर देऊ शकतो तर महाराष्ट्रातल्या कारखान्यांना काय अडचण आहे’, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष…

शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’चे स्टिकर्स

कोल्हापूर : कर्नाटक सरकार आणि कानडी भाषेविरोधात बोलणाऱ्या बेळगावसह सीमाभागातील महापालिका, नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल, असं म्हणणाऱ्या कर्नाटकच्या नगर विकासमंत्री रोशन बेग यांना शिवसेनेनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आज…

‘जय महाराष्ट्र’च्या भूमिकेबाबत कर्नाटकचे ‘ते’ मंत्री ठाम

बेळगाव, दि. 23 - कर्नाटकाचे नगरविकास मंत्री रोशन बेग आपल्या मतावर ठाम असून मराठी लोक प्रतिनिधींनी जय महाराष्ट्र म्हटल्यास कारवाई तर करणारच शिवाय या कारवाईसाठीच आम्ही नवं विधेयक आणणार आहोत…

हवाई दलाचे सुखोई-३० विमान बेपत्ता

भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू ३० लढाऊ विमान रडारावरून बेपत्ता आसाममधील तेजपूर येथून विमानाचे उड्‍डाण नवी दिल्‍ली : वृत्तसंस्‍था भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू ३० लढाऊ विमान रडारावरून बेपत्ता झाले…

पाकची मदत बंद, मिळणार फक्त कर्ज : ट्रम्प

पाकिस्तानला शस्त्र खरेदीसाठी मिळत असलेले अनुदान बंद करून त्याचे रुपांतर कर्जात करावे असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. आपल्या वार्षिक बजेटमध्ये हा प्रस्ताव कॉंग्रेस समोर ठेवला…

चहावाला बनला ‘अन्नदाता’, दररोज ३०० गरिबांना देतो मोफत जेवण

त्याच्या समाजसेवेला सलाम! मकबूल अहमद हे नाव भोपाळमधल्या गरिबांसाठी देवापेक्षा कदाचित कमी नसेल. कारण रोज उपाशीपोटी झोपणाऱ्या कित्येक गरिबांचे मकबूल पोट भरतात. मकबूल यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नसली तरी…

मतदानाआधी भिवंडीत कारमधून 60 लाखांची रोकड जप्त

भिवंड : भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी उद्या (24 मे) मतदान होणार असताना आज एका खाजगी गाडीतून तब्बल 60 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड ठाण्यातून भिवंडीत नेली जात…

राज्यातील सर्वच टोल माफ करा, मुंबईतील नगरसेवकांची मागणी

मुंबई : राज्यातील सर्वच टोल माफ करावेत, अशी मागणी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी केली आहे. विशेष म्हणजे महापालिका सभागृहात एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मुंबईतील नगरसेवकांना वांद्रे-वरळी सी लिंकवर…

इंडियन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानी चौक्या नेस्तनाबूत

श्रीनगर, दि. 23 - सीमेवर कुरापती काढणा-या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीला मदत करणा-या पाकिस्तानी चौक्या भारतीय लष्कराने कारवाई करुन उद्ध्वस्त केल्या…