बीड: मराठा समाजाला आरक्षण द्यावे,कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्या,शेतमालाल हमीभाव द्यावा,मराठा विद्यार्थ्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोफत वस्तीग्रह स्थापन करण्यात यावेत,कै,आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महांमडळास वार्षीक 10,000कोटीची तरतुद करण्यात यावी यासह आदी मागण्यासाठी मुंबईत सकल मराठा समाजाच्या वतीने दि,30मे रोजी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामुळे या मुबंईतील मराठा मोर्चाच्या पार्शवभुमीवर मराठा आरक्षणासाठी विषेश आधिवेशन बोलवण्यात यावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने प्रत्येक आमदारांना निवेदन दिल जात आहे आणि बीड मध्ये आ,विनायक मेटे याना बुधवारी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनावर विनोद कुटे,निलेश चाळक,आशोक ढोले,या मराठा तरूणाच्या सह्या आहेत
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111