शिवसेनेचे मंत्री उद्या बेळगावात देणार ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा उद्या गुरुवारी बेळगावात जाऊन सेनेचे शिलेदार जय महाराष्ट्रची घोषणा देणार आहे.

जय महाराष्ट्र सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह 24 मे : बेळगावमध्ये जय महाराष्ट्र म्हणण्यास घातलेल्या बंदी विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीये. उद्या गुरुवारी बेळगावात जाऊन सेनेचे शिलेदार जय महाराष्ट्रची घोषणा देणार…

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी, उसाच्या एफआरपी दरात वाढ

24 मे : केंद्र सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. एफआरपीच्या दरात अडीचशे रुपयांची वाढ करण्यात आलीये. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केलीये. एफआरपीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय…

९ ऑगस्टला मुंबईत घोंघावणार मराठा क्रांती मोर्चाचं वादळ

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाचं शमलेलं वादळ पुन्हा एकदा घोंघवणार आहे. येत्या क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत हा…

सोलापूर जिल्हा डिसेंबरपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा आढावा बैठकीत सूचना सोलापूर दि.24 :-    सोलापूर जिल्हा 31 डिसेंबर 2017 पर्यंत हागणदारीमुक्त्‍ करण्याचा संकल्प करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.                            …

जलयुक्त शिवार अभियान शासनाचे राहिले नसून ते आता जनतेचे झाले- – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर, दि. २४ : जलयुक्त शिवार योजनेबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, हे अभियान आता शासनाचे राहिले नसून ते जनतेचे झाले आहे. लोकसहभाग हाच या योजनेच्या यशस्वीतेचे रहस्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

लाभार्थींचे समाधान हीच योजनेची फलश्रुती… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 सोलापूर दि. 24 :-   राज्य व केंद्र शासनामार्फत शेतकरी, सामान्यांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीला मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान ही त्या योजनेची फलश्रुती व…

शाश्वत पाणी साठ्याचा मूलमंत्र जलयुक्त शिवार अभियान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  सोलापूर दि. 24 :-  जलयुक्त शिवार अभियान आता लोकचळवळ बनली आहे. हे अभियान लोकांसाठी शाश्वत पाणी साठ्याचा मूलमंत्र बनले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंद्रुप येथे उपस्थित शेतकरी व…

अथक प्रयत्न करणार्‍याला यश प्राप्त होते

-नूतन पी.एस.आय. सुनील रणदिवे अनवली विकास प्रतिष्ठान आयोजित ‘गौरव गुणवंताचा’ सन्मान सोहळा सन २०१७ संपन्न  अनवलीमध्ये अनवली विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत नवनिर्वाचित पी.एस.आय. सुनील रणदिवे, पी.एस.आय पाटणे, राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू अभिजित गांजाळे आणि…

उमा महाविद्यालयातील माजी विध्यार्त्याचे यश

प्रतिनिधी पंढरपूर- उमा महाविद्यालयातील भूगोल विषयातील माजी विध्यार्थी प्रताप राजाभाऊ सर्वगोड यांचे महाराष्ट्र लोकसेवा  आयोग अंतर्गत घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती मधून सहायक प्राध्यापक पदी निवड झाली ,या यशाबद्दल उमा…

वॉटर कप-२ पाणी फौंडेशन (य.)मंगेवाडी या स्पर्धेची विविध उपक्रमाने सांगता

मंगेवाडी (प्रतिनिधी )  ८ मार्च २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या वॉटर कप -२ पाणी फौंडेशन या स्पर्धेत (य.) मंगेवाडी गावातील ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता .तसेच…