खबरदार, रस्त्यांवर खाद्यपदार्थ विकाल तर
महापालिकेचा इशारा : दुकाने थाटणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे पुणे – रस्त्यांवर दुकाने मांडून खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेचा परवाना असलेल्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा…
