राज्यपालांनी केली मुख्यमंत्री फडणवीस यांची फोनवरुन विचारपूस
चेन्नई, दि. 25 - निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताप्रकरणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चेन्नई येथून मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली. ''हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत ऐकून…
